माझे उपक्रम

🙎🙎🙎🙎🙎🙎🙎

💐💐💐💐💐💐💐


*आज दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी जि.प.प्रा,शा.वळवाडी येथे क्रांतिज्योति सावित्रीफुले यांची  जयंती "बालिका दिन"म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या .चिमुकल्यांनी सावित्रीफुले यांच्याविषयी भाषणे केली*
                   *शाळेतील प्रत्येक विद्यार्थीनीच्या घरी जाऊन ,विद्यार्थीनीचे औक्षण करुन त्यांच्या घरावर मूलींच्या नावाची पाटी लावण्यात आली. शाळेतर्फे राबविलेल्या या उपक्रमाचे गावकर्यांनी कौतुक केले*

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

No comments:

Post a Comment